🌾
अन्नदात्यासाठी
अन्नत्याग
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी एकत्र या
📅 12 जून 2026 • पंढरपूर, जि. सोलापूर
पूर्ण नाव
*
मोबाइल नंबर
*
जिल्हा (District)
*
-- जिल्हा निवडा --
तालुका
*
-- आधी जिल्हा निवडा --
गाव (Village)
(ऐच्छिक)
1. आपले पिककर्ज थकित आहे का?
*
हो
नाही
2. आपल्या थकित पिककर्जाची मुद्दल व व्याज रक्कम किती?
*
50 हजारांपर्यंत
50 हजार ते 1 लाख
1 लाख ते 2 लाख
2 लाखांपेक्षा जास्त
3. आपण 2019 च्या महात्मा फुले कर्जमाफी योजनेचा लाभ घेतला होता का?
*
हो
नाही
4. 2019 मधील कर्जमाफीचा लाभ घेतल्यामुळे आपल्याला यंदा केवळ 50 हजार पर्यंतच्या कर्जमाफीचा लाभ मिळणार असल्याने यंदाच्या कर्जमाफीत सातबारा कोरा होईल का?
*
हो
नाही
5. ज्यांचे थकीत कर्ज 50 हजाराच्या वर आहे त्यांना OTS (एकवेळ समझोता) अंतर्गत आधी वरील रक्कम भरावी लागेल, ५० हजारावरील रक्कम आधी भरणे तुम्हाला शक्य आहे का?
*
हो
नाही
कर्ज काढावे लागेल
6. आपण नियमित पिककर्ज भरणारे शेतकरी असाल तर आपण 2025-26 चे पिककर्ज वेळेत नियमित भरले आहे का?
*
हो
नाही
7. सध्याच्या कर्जमाफी योजनेचा आपणास लाभ मिळणार की वंचित राहणार?
*
लाभार्थी
वंचित
खात्री नाही
8. सरकारने टाकलेल्या जाचक अटी शर्ती काढून विनाअट सररसकट 2 लाखापर्यंत कर्जमाफी करण्याच्या मागणीशी आपण सहमत आहात का?
*
हो
नाही
9. मागील वर्षी आपल्या पिकांचे नुकसान झाले होते का?
*
हो
नाही
10. नुकसान झाले असल्यास योग्य पीकविमा मिळाला का?
*
हो
नाही
अंशतः मिळाला
🙏 पाठिंबा नोंदवा
⏳ नोंदणी होत आहे...
🙏
धन्यवाद! नोंदणी झाली!
जय जवान
जय किसान..!
राम कृष्ण हरी! 🌾
#कर्जवसुली_नकोय_कर्जमाफी_हवीय